माझ्या मनात मी,
तुझ्या सोबतीने एक घर बांधलंय...
चिमणा-चिमणीचे नाही रे !
पण आठवणीत वाहणारं घरटं बांधलंय...
#Shilpa
माझ्या मनात मी,
तुझ्या सोबतीने एक घर बांधलंय...
चिमणा-चिमणीचे नाही रे !
पण आठवणीत वाहणारं घरटं बांधलंय...
#Shilpa
चारोळीला ही सवय झालीय
सतत तुझ्या असण्याची...
पूर्ण होणारच नाही म्हणालीय
वाट पाहतेय तुझ्या येण्याची...
#Shilpa#