तो म्हणाला...
ओठांवर ओठ टेकवलेस तर गझल लिहिशील.. मनातला सूर्यास्त पाहशील तर चारोळी लिहिशील.. आता ठरव सखे तुला काय लिहायचंय...!
ती म्हणाली..
ओठ अन् मनाच्या क्षितीजाची एक रचना करते पटकन.. मालिकेतल्या सूर्या, तुझी कादंबरीच लिहिते पटकन..!
#Shilpa#
No comments:
Post a Comment