Tuesday, 12 March 2019

पाणी

माझा तळ्यातला पावलांचा चाळा,
खूप आवडतो ना तुला....!
पाणी कित्ती नशीबवान,
असं वाटतं तुला....!
दिवसा ही स्तुती तुझी,
वाटत नाही रे खरी....!
रात्री चांदण्यात,
मी मात्र चिंब पूरी....!

;-) ;-)
#Shilpa___

No comments:

Post a Comment